1857 Final Programme - Jan

जरा याद उन्हे भी करलो......
दिवस १ ला (14 Jan 2017) मुंबई येथून आग्रा कडे प्रयाण. (१२६१७ डा. मंगला - कल्याण येथून दुपारी १३.१० वा. सुटते. दिवस २ रा (15 Jan. 2017) आग्रा आगमन सकाळी १०.१० वा. हॉटेल चेक इंन आणि मुक्काम . भोजनोत्तर ताज महाल आणि आग्रा किल्ला दर्शन. १८५७ च्या समर प्रसंगात आग्रा शहरात ज्या घडामोडी घडल्या ती ठिकाणे पाहणे यात आग्रा किल्ला, ताजमहाल, या व्यतिरिक्त मराठी इतिहासा संबंधी निगडीत अशा ठिकाणांना भेट देणार आहोत.
Tour can be customized as per individual requirement & budget.